पालघर तालुक्यातील मौजे विराथन गावात पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन आणि पाक कला स्पर्धा

आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी मौजे विराथन बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम अंतर्गत पौष्टिक तृणधान्य यांचे आहारातील महत्व तसेच त्याचा आहारात नियमित वापर करणे तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती श्री किरण संखे कृषि पर्यवेक्षक,आगरवाडी यांनी दिली. या निमित्त पौष्टिक तृणधान्यांपासुन विविध प्रकारच्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास उपसरपंच,महिला वर्ग ,शिक्षिका, कृषिसहाय्यक,जलसार, ग्रामसेवक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →