वाडा तालुक्यात जामघर गावात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 13.9.2023 रोजी दुपारी 2:30 वाजता मौजे जामघर येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास मा. कृषी पर्यवेक्षक श्री.एस. टी.घरत साहेब,यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक याना पोष्टिक तृणधाने बाबत व कृषि विभागातील विविध योजना बाबत सखोल मारगदर्शन केले,कार्यक्रम साठी उपस्थित , ग्राम पंचायत मा.सरपंच सो.दया मोकाशी मॅडम,शाळेतील हेडमास्तर सो. अर्चना चौधरी मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →