मौजे नागझरी येथील महिला बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन

आज दिनांक 11/08/2023 रोजी मौजे नागझरी येथे बचत गटांच्या महिलांना “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना” या विषयी मार्गदर्शन केले तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 “अंतर्गत पौष्टिक तृनधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली…त्याचबरोबर कृषी विभागातील mregs फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कृषी यांत्रिकीकरण इ. योजनांची देखील माहिती दिली या कार्यक्रमास बचत गट CRP- सुनीता वायेडा ग्रामसंघाच्या अध्यक्ष- विजया धोदडे कृषी सहायक पी.एस. झडे इ.उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →