मौजे शिसणे येथील शाळेतील विद्यार्थाना पौष्टिक बाबत मार्गदर्शन

आज दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा शिसणे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रमअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी श्रीमती आर.टी. भरभरे कृषी सहायक आंबोली यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →