मौजे खोडाला येथे शाळेतील विद्यार्थाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दि.07/08/2023 रोजी मौजे खोडाळा येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर वेळी कृषि पर्यवेक्षक खोडाळा श्रीमती कुऱ्हाडे व व कृषि सहाय्यक श्री जाधव उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →