विक्रमगड तालुक्यात मा. प्रांत अधिकाऱ्यांचे उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य बाबत विद्यार्थांना मार्गदर्शन

पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम मौजे विक्रमगड तालुका विक्रमगड या ठिकाणी घेण्यात आला कार्यक्रमास मार्गदर्शन आदरणीय प्रांत रोहन कुवर साहेब आदरणीय तहसीलदार चारुशीला पवार मॅडम तालुका कृषी अधिकारी सुनील पारधी कृषी विस्तार अधिकारी भोईर विक्रमगड हायस्कूल मुख्याध्यापक पाटील साहेब पत्रकार समीर आळशी कृषी सहाय्यक गावित शेतकरी व विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →