वाडा तालुक्यात डाकिवली येथील विद्यार्थाना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे डाकिवली येथील आदर्श विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथे आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ -“विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम” अंतर्गत पौष्टीक तृणधान्य बाबत माहिती व मार्गदर्शन आयोजित केले. सदर कार्यक्रमास मंडळ कृषी गोऱ्हे मा.आहिरे साहेब,कृषी सहाय्यक श्री .आर. ए.चव्हाण मुख्याध्यापक श्री.विसपुते सर, श्री. भोईर सर, व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →