दि .०१. ऑगस्ट २०२३ रोजी माध्यमिक शाळा मानिवली दुगाड फाटा तालुका भिवंडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत शालेय शिक्षण पोषण आहार व मीलेट चे महत्व, प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी भिवंडी श्री शिरसाट साहेब, कृप बी जी गायकवाड व कृस हर्षल पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील, मुख्याध्यापिका मॅडम व शिक्षक वृंद उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →