0 Minutes Stories क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व विभागीय कृषी सह संचालक कोंकण विभाग ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने शिवाजीपार्क दादर येथे विभागीय युवा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विभागीय कृषी सहसंचालक ठाणे मा.अंकूश माने सर यांनी उपस्थित युवकांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी तालुका कृषि अधिकारी भिवंडी कार्यालयातील मिलेट टीम यांनी उभारलेल्या *न्यूट्री फूड कॉर्नर ची पाहणी करतांना प्रमुख पाहुणे महाराष्ट्र हास्य जत्रा कलाकार मा.रोहित माने , विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे,मा. अंकुश माने सर , विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी,मा. बालाजी ताटे साहेब,कृषी उपसंचालक ठाणे मा.घोलप साहेब, तंत्र अधिकारी ठाणे मा.विशाल माने साहेब, कृषी अधिकारी, वि.कृ.स.सं कार्या. ठाणे मा.संजय घुडे साहेब,विवेक दोंदे,योगिता गोऱ्हेकर,स्नेहल वाळंज,अर्चना धलपे,नूतन पाटील,प्रियांका ठाकरे,मनीषा निळे,वैभव लढी व उपस्थित युवा कलाकार…… जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 19/12/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories पौष्टिक तृणधान्य 2023 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व विभागीय कृषी सह संचालक कोंकण विभाग ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने शिवाजीपार्क दादर येथे विभागीय युवा महोत्सव कार्यक्रमाचे दि . १६ डिसेंबर २०२३ रोजी आयोजन करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 19/12/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories ठाणे मिलेट महोत्सव दि.०५/१०/२०२३ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 11/10/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories ठाणे मिलेट महोत्सव दि .०५/१०/२०२३ व्हिडीओ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 11/10/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories ठाणे मिलेट महोत्सव दि.०५/१०/२०२३ बातमी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 11/10/2023 ... सविस्तर वाचा...!
1 Minute Stories ठाणे मिलेट महोत्सव दि .०५/१०/२०२३ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 11/10/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories तालुका – मुरबाड मौजे केदुर्ली येथे अंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे महत्व सांगण्यात आले..मुख्याध्यापक श्रीम महाजन मॅडम, कृ. स. श्री व्ही. ए. गवई व शाळेतील विद्यार्थी.. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 09/08/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी वांगणी, तालुका अंबरनाथ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तृणधान्य (मिलेट) जागरूकता मोहीम, कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अविनाश वडते साहेब, कृषि सहाय्यक अनिल भगत साहेब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल म्हसदे व महिला शेतकरी बचत गट उपस्थित होते. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 09/08/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories दि ०३ / ०८/२०२३ रोजी तालुका कृषि अधिकारी – अंबरनाथ प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत मिलेट ऑफ द मंथ ऑगस्ट राजगिरा क्रॉप विषयी कार्यक्रम @ चोण अंबरनाथ येथे उपस्तिथ मा. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, शिक्षक वृंद, विध्यार्थी व कृस अनिता नेहे.. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 08/08/2023 ... सविस्तर वाचा...!
0 Minutes Stories दि . ०३/०८/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी – कल्याण मौजे अल्यानी येथे आज रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टीक तृणधान्य जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मिलेट ऑफ द मंथ “राजगिरा या पिकाविषयी जनजागृती करण्यात आली.कृषि सहाय्यक पी.आय.मराठे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे 08/08/2023 ... सविस्तर वाचा...!