जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरदोली तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य कृषी सहाय्यक स्वाती तागट यांनी शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →