दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत शालेय शिक्षण पोषण आहार व मीलेट चे महत्व यांचे प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम जि. प. शाळा भवाळे येथे घेण्यात आला. या प्रसंगी श्री. के. एल. गायकवाड कृ. प. व श्रीम. योगिता गोऱ्हेकर सोबत मुख्याध्यापिका श्रीम. शुभांगी सावंत मॅडम

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

Learn More →