विक्रमगड तालुक्यातील आलोंडे येथे शेतीशाळेत पौष्टीक तृणधान्य मिनिकिट वाटप

आज दिनांक 12 7 2023 रोजी तालुका विक्रमगड येथील आलोंडे गावात आयोजित शेतशाळेस मा.उपविभागीय कृषि अधिकारी वाडा सोमनाथ जी गावडे साहेब तालुका कृषी अधिकारी सुनील पारधी साहेब मंडळ कृषी अधिकारी निपुरते साहेब कृषी अधिकारी पाटील साहेब यांनी शेती शाळेसाठी मार्गदर्शन केले . पौष्टीक तृणधान्य नाचणी बियाणे मिनिकिट वाटप केले. व शेत तेथे पौष्टीक तृणधान्य अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करून आहारात वापर वाढवावा.आवाहन केले. येथील शेतकरी स्वयं सहायता गटाचे श्री. संजय गणपत खांडवी यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड केल्यास व आहारात खाद्यपदार्थांचे वापर वाढविल्यास आरोग्य छान राहील असे सांगितले. व मार्गदर्शन केले सोबत कृषी सहाय्यक टोकरे मॅडम बुंदे सांबर सूर्यवंशी गावित व शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →