डहाणू तालुक्यातील मौजे उर्से,म्हसाड,साये या गावात कृषी सहाय्यक यांनी मिनिकिट वाटप केले.

मौजे- उर्से , म्हसाड, साये , अंबिस्ते येथे मा.श्री. मंगेश म्हसकर सरपंच ,मा. श्री. प्रसाद पाटील उपसरपंच तसेच मा.श्री. जगन पारधी व मा.श्रीम. सुरेखा म्हसकर ग्रा. पं . सदस्य यांच्या हस्ते नाचणी बियाणे मिनिकीट व तूर बियाणे वाटप करण्यात आले. नाचणी लागवड करु क्षेत्र वाढवणे आणि आहारात खाद्यपदार्थाचा वापर वाढविणे बाबत कृषि सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना ल1 ₹ भात पिक विमा बद्दल माहीती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →