July 9, 2023

Stories -1 Minute

डहाणू तालुक्यातील मौजे उर्से,म्हसाड,साये या गावात कृषी सहाय्यक यांनी मिनिकिट वाटप केले.

मौजे- उर्से , म्हसाड, साये , अंबिस्ते येथे मा.श्री. मंगेश म्हसकर सरपंच ,मा. श्री. प्रसाद पाटील उपसरपंच तसेच मा.श्री. जगन पारधी व मा.श्रीम. सुरेखा म्हसकर ग्रा. पं . सदस्य यांच्या हस्ते नाचणी बियाणे मिनिकीट...
सविस्तर वाचा...!