डहाणू मधील आष्टेयेथे कृषि संजीवनी कार्यक्रम

दिं.30/6/2023 रोजी मोजे आष्टे (गावठाण)येथे कृषि संजिवनी सप्ताह निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमामधे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना,कृषि यांञिकीकरण योजना, शेततळे योजना,म.ग्रा.रो.ह.यो.फळबाग योजना, पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, तृणधान्य पौष्टिक वर्ष 2023साजरे करणे, नागली लागवड क्षेञात वाढ करुन कुटुंबांना नागलीचे आहारातील महत्त्व पटवुन दिले,वरील विषयी श्री एस.एम. मुंढे कृषि पर्यवेक्षक-आंबोली सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच प्रधानमंञी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (pmfme)या विषयी श्री एच.आर. वाघमारे कृषि पर्यवेक्षक-कासा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले,कार्यक्रम मध्ये शेतीनिष्ट शेतकरी श्री विजय जाधव,महिला शेतकरीवर्ग, पुरूष शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →