वाडा तालुक्यातील बुधावली येथे कृषि संजीवनी कार्यक्रम पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप

आज दिनांक 28/06/2023 रोजी, मौजे – बुधावली येथे कृषि संजिवनी सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला, या मोहिमेत कृषि तंत्रज्ञान प्रसार दिनाचे औचित्य साधुन भात बीजप्रक्रिया, भात लागवडीच्या विविध पद्धती,मग्रारोहयो फळबाग, फुलशेती लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडीबिटी portal वरील सर्व योजनांची माहिती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME ) , गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना EKYC, आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023, बांधावर तूर लागवड तंत्रज्ञान, इत्यादी विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी गावातील सरपंच सर श्री.अनंता पाटील, उपसरपंच मॅडम सौ- विनया भोईर, गावतील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

मार्गदर्शक – कृषि पर्यवेक्षक श्री.संजय घरत साहेब.

कृषि सहाय्यक – श्रीम. छाबिला कोरडा.

                 
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →