मोखाडा येथील धोंड माऱ्याची मेट येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

आज दि.२८ जून २०२३ मौजे-धोंड माऱ्याची मेट येथे, “कृषि संजीवनी सप्ताह कार्यक्रमात” १)जमिन सुपिकता निर्देशांक( मृदा आरोग्य पत्रिका),२)सेंद्रिय शेती,३)माती नमुना काढण्याची-घेण्याची पद्धत,४) चारसुत्री भात लागवड पद्धत,५)SRT भात लागवड पद्धत,६)PM-KISAN E-KYC,७)शेतकरी अपघात विमा,८)पीकविमा,विषयी मार्गदर्शन करतांना श्री. राहुल जोपळे BTM ATMA मोखाडा, श्री मनोहर पाटील-कृषि सहाय्यक खोच श्री. तुषार देसले कृषि सहायक दांडवळ व उपस्थित शेतकरी वर्ग….

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →