विक्रमगड मधील कोंडगाव मधे कृषि संजीवनी कार्यक्रमात मार्गदर्शन

कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम मौंजे कोंडगाव ता. विक्रमगड येथे घेण्यात आला यावेळेस महिला शेतकऱ्यांना जमीन सुपीकता, मृदचाचणी, तसेच कृषी विभागाच्या इतर योजनांची माहिती दिली व Pmkisan ekycयबाबत माहिती दिली यावेळेस मा. प्रणिता घाटाल मॅडम उपसरपंच,BTM कुऱ्हाडा साहेब, कृ.स. मानकर मॅडम व महिला शेतकरी उपस्थित होत्या

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →