वसईतील सायवन येथील कृषि संजीवनी कार्यक्रम

आज दिनांक 29 जून 2023 रोजी मु.सायवन, ता. वसई, जि. पालघर येथे कृषी संजीवनी सप्ताह 2023 अंतर्गत कृषीJ क्षेत्राची भावी दिशा आव्हाने व संभाव्य उपाय योजना तसेच PMFME, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमा करिता गावातील प्रतिष्ठत शेतकरी, श्री रमेश जाधव व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. मंडळ कृषी अधिकारी, Bश्री. एन. डी. शिंदे साहेब, कृषी पर्यवेक्षक संजय बेंदर, तसेच कृषी सहाय्यक सुनील चव्हाण उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →