वसई तालुक्यातील नागले गावात कृषि संजीवनी कायक्रमात मिनिकिट वाटप

मौजे नागले येथील दिनांक 25/06/2023 रोजीच्य कृषी संजिवनी कार्यक्रमात शेतकऱ्यांना कृषि तंत्र विषयी प्रसार तसेच pmfme, अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन मा. मंडळ कृषी अधिकारी वसई ,शिंदे साहेब,नागले सरपंच व कृस नागले यानी केले. सदर कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →