वसई तालुक्यातील कळंब येथे कृषि संजीवनी कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य महत्त्व समजावून सांगितले

👆मौजे कळंब येथे कृषि संजीवनी कार्यक्रम अंतर्गत महिला सन्मान दिन साजरा करण्यात आला,कार्यक्रमासाठी मा. मंडळ कृषी अधिकारी साहेब, मा. कृ प वसई 1 व वसई 2तसेच कृषि सहाय्यक उपस्थित होते. यावेळी पौष्टिक तृणधान्य नाचणी लागवड करुन आहारात वापर वाढविणे बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →