दिनांक २६/०६/२०२३ रोजी पौष्टिक आहार दिन मौजे वाडी बू, तालुका जळगाव जामोद, येथे साजरा करण्यात आला त्यावेळी कृषी सहाय्यक टी पी ढाकुळकर व श्री शशांक दाते शास्त्रज्ञ kvk जळगाव जामोद उपस्थित होते त्यांनी पौष्टिक आहाराबद्दल जनजागृती करण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →