डहाणू तालुक्यातिल तडियाळे येथील महिला सन्मान दिनानिमित्त प्रगतशील महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला शेतकरी सन्मान दिन आज दिनांक 27 जुन रोजी तडीयाळे येथे घेण्यात आला. यावेळी कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग याचे महत्त्व व कृषी विभागाच्या महिलांकरीता योजना याबाबत सचिन तोरवे कृषी पर्यवेक्षक वाणगाव यांनी माहिती दिली. कृषी व बचत गटाच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या महिलांचा यावेळी प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →