डहाणू तालुक्यातील गंगाणगाव येथील कृषी संजीवनी कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन

आज दिनांक:-२७/०६/२०२३ रोजी मौजे-गांगनगाव ता-डहाणू येथे कृषि संजीवनी साप्ताह कृषि महिला शेतकरी सन्मान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.उपस्थित महिला शेतकऱ्यांना श्री. नामदेव वाडीले BTM, यांनी महिला गट शेती, शेती प्रकिया उद्योग बाबत मार्गदर्शन केले.श्री. विशाल नाईक कृषि सहाय्यक ,श्री. अशोक महाले ATM, यांनी मार्गदर्शन केले. स्वतः शेतात काम करणाऱ्या व निर्णय घेणाऱ्या महिला, कृषि तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य नाचणी प्रप्रत्यक्षिकात सहभागी होवून क्षेत्र वाढविणे बाबत माहिती देण्यात आलडोल्हारली कृषि पर्यवेक्षक श्री डोलरी साहेब,DRP, मिथाली पटेल उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →