वाडा तालुक्यातील आंबिस्टे बु. येथील कृषि संजीवनी कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य लागवडीवर भर

कृषि संजीवनी सप्ताह कार्यक्रम ग्रामपंचायत आंबिस्ते बु ता.वाडा येथे प्रगतशील शेतकरी श्री संजीव कुमार रामचंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषि तंत्रज्ञान प्रसार , दिनाचे औचत्य साधून भात लागवडीच्या पद्धती, मग्रारोहयो फळबाग लागवड.pmfe या योजनेबाबत मंडळ कृषी अधिकारी गोऱ्हे- श्री.एस.पि.इंगळे व कृषि सहायक पालसई श्री.आर सी बात्रे यांनी अंबिस्ते गावातील उपस्थित असलेल्या शेतकरयांना तांत्रिक मार्गदर्शन केले व तसेच पौष्टिक तृणधान्य नाचणी पिकाचे पीक प्रात्यक्षिके घेवून आरोग्य व क्षेत्र वाढ करावी असे आवाहन केले.प्रलंबित असलेले पी एम किसान लाभार्थी यांची ekyc पूर्ण करण्यात आली .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →