मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील कृषि संजीवनी कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती

आज दि.२५जून२०२३ रोजी मौजे-पोशेरा येथे “कृषी संजीवनी सप्ताह “कार्यक्रम आयोजित करण्यात आला…या कार्यक्रमात १)चारसुत्री भात लागवड पद्धत,ॲझोटोबॅक्टर,,पी.एस.बी.याचा वापर करणे,पीक विमा ,शेतकरी अपघात विमा , पौष्टिक तृणधान्य पिके प्रात्यक्षिके घेवून क्षेत्र वाढविणे वगैरे बाबत मार्गदर्शन केले. विविध योजनांविषयी श्री.सतिश बाविस्कर-कृषि सहाय्यक-पोशेरा यांनी माहिती देत मार्गदर्शन केले.. २एस.आर.टी. भात लागवड तंत्रज्ञान,यंत्राच्या साहाय्याने भात लागवड, तसेच भात,नागली पिकांसाठी लागवड पद्धती याविषयी मा.श्री.राठोडसाहेब- मंडळ कृषि अधिकारी,मोखाडा यांनी माहिती देत मार्गदर्शन केले..
सदर कार्यक्रमास सरपंच श्री.मनोहरजी नवले, व शेतकरी बंधू-भगिनी पोशेरा उपस्थित होते…

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →