वाडा तालुक्यातील कृषि संजीवनी कार्यक्रमात डाकिवली येथील शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे डाकिवली येथे आज दिनांक 25.06.2023 रोजी कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात आले व उपस्थित शेतकरी यांना म.ग्रा.रो. ह. यो.फळबाग लागवड,खड्डे भरताना व लागवड करण्याची पद्धत या बाबत मार्गदर्शन केले तसेच यांत्रिकीकरन ,मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना,MIDH,PMFME व पौष्टिक तृणधान्य लागवड क्षेत्र वाढविणे बाबत माहिती दिली.इतर योजना याबत मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक मा. श्री.घरत साहेब व कृषी सहायक श्री.चव्हाण व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →