जव्हार तालुक्यातील किरमिरा आणि शिरोशी येथे कृषि संजीवनी कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे किरमिरा येथील श्रीमती सुमित्रा डोके यांचे उपस्थितीत आणि शिरोषी येथे ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद खरपडे यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांच्या कृषी विषयक प्रमुख पिकांच्या समस्या जाणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी.सहायक श्री. सुनिल महाले.यावेळी पौष्टीक तृणधान्य क्षेत्र वाढीसाठी पीक प्रत्यक्षिकात सहभाग घेणे बाबत माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →