वाडा उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात pmfme आणि पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न

उपविभागीय कृषि अधिकारीकार्यालयात आयोजित पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया अंतर्गत प्रशिक्षण शिबिरास सुमारे २५ शेतकरी उपस्थित होते. त्यांना मारादर्शन करणेसाठी कृषिविज्ञान केंद्र कोसबाड येथील शासरज्ञ श्री भोईर सर आणि अनुजा दिवते यानी प्रक्रिया पदार्थे आणि पौष्ठिक तृणधान्य लागवड क्षेत्र वाढविणे बाबत मार्गदाशरहण केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →