डहाणू तालुक्यात जुन्नरपाडा येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढी बाबत मार्गदर्शन

आज जुन्नर पाडा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती श्रीमती विशे मॅडम यांनी दिली तसेच भात बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमता चाचणी बियाणे विकत घेताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती श्रीमती जयश्री कोदे मॅडम यांनी दिली. पौष्टिक तृणधान्य पिक प्रत्यक्षिकात सहभागी होणे बाबत आणि नाचणी वरई लागवड करून क्षेत्र विस्तार करणे बाबत माहिती देण्यात आली.यावेळी माजी सरपंच श्री नरेश जुन्नर आणि ग्रामपंचायत सदस्य बेबी जुन्नर आणि २८शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →