रामेती कोल्हापूर यांचेमार्फत प्रशिक्षणार्थींना नाचणी पिकातील जर्म प्लाजम् आणि खतांचा नाचणी पिकावरील प्रभाव माहिती देणेत आली.

दिनांक 18 मे 2023 रोजी रामेती कोल्हापूर यांचे मार्फत घेण्यात आलेल्या IYOM 2023 पौष्टिक तृणधान्य प्रशिक्षना दरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थींना ऊस आणि गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथील फार्मवर डॉ.योगेश बन, प्रभारी अधिकारी तथा नाचणी पैदासकार, नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांनी नाचणी पिकातील जर्म प्लाजम् आणि खतांचा नाचणी पिकावरील प्रभाव याबाबत सविस्तर माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →