जव्हार तालुक्यात पौष्टिक तृणधान्य सोबत इतर योजना बाबत मार्गदर्शन.

आज दिनांक १८/०५/२०२३ रोज शासन आपल्या दारी ( जत्रा शासकीय योजनांची सर्व सर्वसामान्यच्या विकासाची )अंतर्गत वावर वांगणी येथे आयोजित मेळाव्यात ढाढरी, जांभूळमाथा, रुईघर ,बोबदरी,कायरी,दाभेरी,वावर,वांगणी,बेहेडगाव येथील शेतकरी कृषी विभागाच्या योजनांचा लाभघेण्यासाठी आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन मा. यशवंत बुधर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य , तसेच पंचायत समिती सदस्य बुधर मॅडम व वावर ग्रामपंचायत चे सरपंच मा. विनोद बुधर या लोकप्रतिनिधीनी केली यावेळी कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक मा. जे.एम. बोरडे , कृषि सहाय्यक- योगेश पाटील, भूषावरे साहेब , अतुल गवळी हे उपस्थित होते, या वेळी शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेतला व पौष्टीक तृणधान्य लागवड क्षेत्र वाढीच्या प्रात्यक्षिक बाबतमाहिती घेतली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →