जव्हार मधील आज राधानगरी, न्या.बु.येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला.

आज राधानगरी, न्या.बु.येथे पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला,तृणधान्य वापरण्याचे फायदे, माहिती आणि उपयोगितेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले कृषी सहाय्यक_श्री.भरत देवरे व ग्रामपंचायत सदस्य न्या. बुद्रुक,समवेत शेतकरी,नागरिक उपस्थित होते.२५शेतकरी हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →