महाराष्ट्र शासन कृषी विभाग व देशीबन शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28/02/2023 रोजी पार पडलेल्या शेतकरी परिसंवाद कार्यक्रमामध्ये सायं 9.00 वाजता आतंरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून मिलेट ऑफ द मंथ-ज्वारीची सांगता

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व देशीबन शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28/02/2023 रोजी पार पडलेल्या शेतकरी परिसंवाद कार्यक्रमामध्ये सायं 9.00 वाजता आतंरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून मिलेट ऑफ द मंथ-ज्वारीची सांगता म्हणुन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सौ. चंदाताई तिवाडी यांच्या भारुड ग्रुप कडून पोष्टिक तृणधान्य वर भारुड सादर करण्यात आले. शेतकरी परिसंवाद कार्यक्रमानंतर याही कार्यक्रमाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →