पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण

दिनांक 10/02/2023 रोजी मा. आंचलजी गोयल मॅडम जिल्हाधिकारी परभणी यांनी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जिल्हास्तरीय समिती तपासणी अंतर्गत व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन श्री बबनराव रुस्तुमराव देशमुख मौजे इरळद.ता.मानवत येथे घेण्यात आले.
सदरील कार्यक्रमास मा. आंचलजी गोयल मॅडम जिल्हाधिकारी परभणी तसेच श्री विजयकुमार लोखंडे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी पाथरी मानवत,श्री डॉ.गडदे सर कृषि विद्यावेत्ता व.ना.म.कृ.वि.परभणी,व श्री बलसेटवार सर कृषी विकास अधिकारी जि.प.परभणी,तसेच श्री बी.एस.कच्छवे कृषी उपसंचालक परभणी, श्रीमती भुते मॅडम तहसीलदार मानवत, श्री प्रदीप कच्छवे तालुका कृषी अधिकारी मानवत, श्री डॉ.जगताप सर तंत्र अधिकारी परभणी,व जिल्हास्तरीय कमिटीतील प्रगतशील शेतकरी श्री मंगेश देशमुख पेडगाव , व इरळद गावचे सरपंच,तसेच तालुका कृषी अधिकारी मानवत कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी मानवत व मंडळ कृषी अधिकारी रामे टाकळी व कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक,ग्रामसेवक. व आत्म्याचे बी टी एम व एटीएम व गावातील प्रगतशील शेतकरी शेतकरी गटातील सदस्य मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते,

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →