मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम संपन्न…

दि. 10/02/2023 रोजी मौजे इरळद ता. मानवत येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, मा.श्री विजयकुमार लोखंडे सर ( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी). मा.श्री बी.एस.कच्छ्वे सर (कृषी उपसंचालक, परभणी), श्रीमती सुमन मोरे मॅडम (तहसीलदार,पाथरी), श्री गडदे सर,कृषी विद्यावेत्ता (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी), श्री पाटील सर (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन जि प परभणी), श्री देवसटवार सर (कृषी विकास अधिकारी, जि प परभणी), डॉ.संदीप जगताप सर ( तंत्र अधिकारी जि अ कृअ परभणी), श्री प्रदीप कच्छ्वे सर, (तालुका कृषी अधिकारी, पाथरी), श्री सुनील भिसे सर (मंडळ कृषी अधिकारी, पाथरी), कृषी पर्यवेक्षक ,कृषी सहाय्यक, सरपंच व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →