तासगाव जि. सांगली

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 व स्वाधीन यात्रा या निमित्ताने फूड फेस्टिवल चे आयोजन एस.के.उनउने इंग्लिश मिडीयम स्कूल Savlaj येथे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेस सरपंच सौ.स्वाती पोळ अध्यक्ष वसंत बापू ,सर्व स्टाफ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.सर्वांना ज्वारी, बाजरी व इतर तृण धान्याचे आहारातील महत्त्व प्रक्रिया इ माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →