आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने बोरिबेल येथील माध्यमिक विद्यालय येथे जनजागृती कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने आज दि.10/02/2023 रोजी स.10.00 वाजता मौजे बोरिबेल येथील स्व. रंभाबाई गुलाबचंद कटारिया माध्यमिक विद्यालय येथे पौष्टिक तृणधान्याचे मानवी आरोग्यास होणारे फायदे बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी श्री महेश शिंदे कृषी पर्यवेक्षक, दौंड, श्री. शरद काळे कृषी सहाय्यक, श्री राजेंद्र जांभळे, कृषी सहाय्यक दौंड, श्री. युसुफ तडवी, कृषि सहाय्यक , शिवाजी कदम कृषि सहाय्यक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .यावेळी उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापिका श्रीमती. सुतार मॅडम यांनी आभार व्यक्त केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →