मौजे तुळापूर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मौजे तुळापूर ग्रामपंचायत येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व श्रीम. अर्चना मोरे कृ.स. फुलगाव यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक मा.अमोल ढवळे साहेब यांनी केले. ऊस पाचट कुजविणे व खोडवा व्यवस्थापन याबाबत माहिती श्रीम.रूपाली भोसले कृ.स चह्रोली यांनी केले. यावेळी उपस्थित सरपंच श्रीम. इंगळे मॅडम तसेच शेतकरी वर्ग

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →