क.म. जि.सांगली

मौ मोरगाव येथे दि 11/2/23 रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने प्रचार प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी कृषी सहाय्यक व्हि जी सुदेवाड, सरपंच रमेश काशीद ,उपसरपंच रामचंद्र वावरे, डॉ नरेंद्र माळी , जि प शाळेचा सर्व शिक्षक वर्ग, सर्वविध्यार्थी ,प्रगतशील शेतकरी व महिला उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →