मौजे चऱ्होली बुद्रुक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व सांगितले.

मौजे चऱ्होली बुद्रुक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व कृषी सहाय्यक भोसले आर. डी. यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक मा. अमोल ढवळे साहेब यांनी केले. महाडीबीटी बाबत मार्गदर्शन मोरे मॅडम , कृषी सहाय्यक, फुलगाव यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →