क.म. जि.सांगली

आज मौजे तिसंगी तालुका कवठेमहांकाळ येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 हे शाळेतील विध्यार्थी तसेच गावातील शेतकरी यांच्या मार्फत गावात प्रभात फेरी काढून करण्यात आली यावेळी मंडळ कृषी अधिकारी व्ही.व्ही.पवार सर,कृषी पर्येवेक्षक डी.एस.पाटील सर, जी.एस.कोलगणे सर, कृषी सहाय्यक एस.एस.शेळके मॅडम तसेच गावातील महिला व शेतकरी पुरुष व शाळेतील विद्यार्थी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →