मौजे कनेरी तालुका करवीर येथे पाककला स्पर्धेचे आयोजन.

मौजे कनेरी तालुका करवीर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाक- कृती चा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र कनेरी येथील आहार तज्ञ श्रीमती ठोंबरे मॅडम व कृषी सहाय्यक श्रीमती अश्विनी पाटील उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना श्रीमती ठोंबरे यांनी आहारातील तृणधान्यचे महत्त्व सांगितले व पाककला स्पर्धेचे आयोजन केले .

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →