तिसंगी ता.- गगनबावडा येथे आठवडे बाजारात पौष्टिक तृणधान्य पदार्थांचे स्टॉल कृषि विभाग व बचत गटांच्या मदतीने लावण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तृणधान्याविषयी जन-जागृती निर्माण करणेसाठी कृषि विभाग व विकेल ते पिकेल / बचत गटांच्या मदतीने तिसंगी ता.- गगनबावडा येथे आठवडे बाजारात पौष्टिक तृणधान्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. या स्टॉलला शेतकर्‍यांनी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →