मौजे लहान.शहादा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जन जागृती.

मौजे ल.शहादा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी,कोरीट व आरोग्य विभागाचा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजित करून भरडधान्य विषयी सखोल माहिती व मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली . यावेळी तालुका आरोग्य अधिकारी मा.श्री डॉक्टर जाफर तडवी सर, सरपंच मा. ममता अशोक भील मॅडम ,कृषी सहाय्यक श्री एस. एन. वाघमारे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ल.शहादा येथील सर्व शिक्षक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →