आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरी करण्याकरीता तालुका कृषि अधिकारी जळगाव जामोद कार्यालयातील महिलांचा सक्रीय सहभाग, पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व लक्षात घेता कृषि अधिकारी जगदाळे मँँडम यांनी आज पौष्टिक तृणधान्य ज्वारीचे धपाटे तयार करून आणले. त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →