तालुका कृषि अधिकारी खामगाव येथे ३ फेब्रुवारी रोजी Pmfme अंतर्गत खामगाव येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सर्व बँकेचे शाखा व्यवस्थापक, कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, DRP, महिला बचत गट, शेतकरी गट उपस्थित होते, यावेळी तालुका कृषि अधिकारी जगधने साहेब यांनी प्रास्ताविक केले प्रमुख मागर्दर्शन पराग गवई सर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच बी एम देसले मँँदम यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तृणधान्यचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्यवर आधारित सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरु करण्याचे आवाहन उपस्थित सर्व लाभार्थी, शेतकरी गट स्वयं सहायता गट यांना केले त्याबरोबरच पौष्टिक तृणधान्य पदार्थांचे सेवन बाबत शपथ देखील घेतली. यावेळी मलिक सर मंडळ कृषि अधिकारी यांनी आभार मानले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →