कृषी विभाग : महाराष्ट्र शासनाने दि. २५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ या कालावधीत “कृषि संजीवनी सप्ताह” आयोजित केला आहे. यामध्ये दिनांक – २६ जून २०२२ हा दिवस “पौष्टीक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे…..

पौष्टिक तृणधान्य दिनाचे महत्व लक्षात घेता या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती. 🙏

बंधू भगिनींनो नमस्कार
आपण आपल्या आरोग्याबाबत जागरूक आहात का?
कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने दि. २५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ या कालावधीत “कृषि संजीवनी सप्ताह” आयोजित केला आहे. यामध्ये
दिनांक – २६ जून २०२२ हा दिवस “पौष्टीक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या दिनाचे औचित्य साधून”पौष्टिक तृणधान्य हा आशेचा किरण” या ऑनलाईन चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये खालील विषयांवर तज्ञ मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले आहे.
१)”खाद्य संस्कारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व”- मा.श्री.अभिजित राऊत
जिल्हाधिकारी,जळगाव
२)”पारंपारिक पौष्टिक चविष्ट अन्न एक काळाची गरज” –
डॉ. अनंत पाटील
एमडी, आयुर्वेदिक व आहार तज्ञ. संचालक, आरोग्य स्पर्श क्लिनिक, जळगाव
३)”पौष्टिक तृणधान्य उपपदार्थ उपलब्धता व विपणन”-
मा.श्री. तात्यासाहेब फडतरे
पुणे, संचालक, समृद्धी ऍग्रो ग्रुप
४)”कृषी विभागाची पौष्टिक तृणधान्याची योजना”-
मा. श्री संभाजी ठाकूर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव
५)”पौष्टिक तृणधान्य महाराष्ट्राची वाटचाल”-
मा.श्री विकास पाटील
संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषि आयुक्तालय,पुणे

पौष्टिक तृणधान्य दिनाचे महत्व लक्षात घेता या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती. 🙏

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →