मौजे कासारे यथे (morning walk youth group) युवकांच्या सकाळी पायी चालणाऱ्या समुहासोबत कृषि सहाय्यक श्री स्नेहल बोरसे आंतर राष्ट्रीय पौष्टिक. तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य बाबत व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया ऊद्योग योजनेबाबत माहिती देतांना व मार्गदर्शन करतांना