आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे पिंगळी तालुका परभणी येथे पौष्टिक तृणधान्यविषयी जनजागृती करण्यासाठी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय परभणी येथील अधिकारी, तसेच मंडल कृषि अधिकारी परभणी यांनी विद्यार्थ्यांमर्फत जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले यात शेतकरी बांधव व इतर गावकरी वर्गानेदेशील सहभाग घेतला.